महाराष्ट्र

दसुर तालुका माळशिरस येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न.

संजय वसंत निंबाळकर दसुर टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

दसुर तालुका माळशिरस येथे विविध विकास कामांचा ( १ कोटी १४ लाख रुपये ) भूमिपूजन व उद्घाटन समारंभ माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी पंचायत समिती उपसभापती प्रताप पाटील , शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक सचिन रणवरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुधीर सुरवसे, बोंडले गावचे सरपंच विजय माने-देशमुख , बांधकाम विभाग उप अभियंता रणवरे साहेब,

दसुरच्या सरपंच वंदना कागदे , दसुरचे उपसरपंच आणि दसुर विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन धनंजय वसुदेव सावंत-पाटील व सर्व ग्रामंचायत सदस्य व दसुर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button