बेंबळी ता,जि. उस्मानाबाद येथील मदरसा अबुल बरकात मधील विद्यार्थ्यांना हाफीज पदवी (दस्तार बंदी) प्रदान

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
बेंबळी ता, जि. उस्मानाबाद येथील मदरसा अबुल बरकात ईदगाह मैदान येथे दि. 14 मार्च 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन (सालाना जलसा) व या मदरसामधील धार्मिक अध्यापन करून कुराण तोंडपाठ केलेल्या व हाफीज पदवी प्राप्त केलेल्या हाफीज सय्यद शोएब सिकंदर- औरंगाबाद व हाफीज रेहान अहमद बेंबळी. या दोन विद्यार्थ्यांना जामिया निजामिया हैदराबादचे मुफ्ती सेखुल जामिया मौलाना खलील अहमद व सेखुल हादीस मौलाना सगिर अहमद नक्शबंदी यांच्या शुभहस्ते( दस्तार बंदी (हाफीज पदवी प्रदान करण्यात आली

याप्रसंगी मोमिनाबादचे सोफी आरिफा बाबा -मौलाना अफजल निजामी ,रफिक निजामी,, शेख अरबाज निजामी, हाफीज व कारी जमादार नूर निजामी, सुफी सय्यद मुर्तुजा अली, काझी गुलाम रब्बानी ,मुफ्ती आयुब अशरफी, मुफ्ती गुलाब अहमद, मुफ्ती अब्दुल हाई ,मुफ्ती सय्यद अमजद अली ,मौलाना आरिफ अशरफी ,मुफ्ती वसीम , हाफीज अफ्फान,हाफीज नेअबन, मौलाना जाफर अली, कारी मोहम्मद इस्माईल, हाफीज इनायतुल्ला ,हाफिज , हाफीज सय्यद सईद ,मौलाना अब्दुल मलिक ,मौलाना समीर रजा ,मौलाना आदम शाह, आदी मान्यवर उपस्थित होते

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मदरसा अबुल बरकात कमिटी बेंबळी ,तसेच कारी इस्माईल निजामी ,,कारी अश्फाक निजामी, कारी सिद्धिक निजामी, कारी मेहताब निजामी, कारी जुबेर निजामी, कारी अली निजामी, व मदरसा आबुल बरकात चे सेवक महमूद रशीद तसेच बेंबळी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.



