शहर

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादास ओरसे यांच्या निवासस्थानी शाहिद साजीद सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादासआण्णा ओरसे यांच्या निवासस्थानी शाहिद साजिद सय्यद यांच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सामाजिक व न्याय विभागाचे उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड, माळशिरस तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख संतोष भैय्या राऊत, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष अंबादास अण्णा ओरसे ,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस साजिद भाई सय्यद, पुरंदावडे येथील मोहननंद महाराज मुस्लिम समाजाचे नेते लाल खान पठाण (सदाशिवनगर) ग्राहक हित समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजीव गायकवाड ,भारतीय जनता पार्टी चे अकलूज शहराध्यक्ष -महादेव कावळे ,तुषार बारस्कर, शिवराज मोहिते ,तौफिक सय्यद, लखन खिलारे, आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button