महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे उद्या सोलापूर दौऱ्यावर

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे हे महाराष्ट्र दौरा करत असून उद्या दिनांक २७-०९-२०२४ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या स्वागतासाठी युवक व युवती सेल च्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे .


युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांचे सकाळी ७ वा.सोलापुरात आगमन होईल. तदनंतर दिवसभराच्या नियोजनास सुरुवात सकाळी ८ वा.ग्रामदैवत शिवयोगी श्री सिधदेश्वर मंदिरात दर्शन – सकाळी ९:३० वा.उमाबाई श्राविका प्रशाला{ सम्राट चौक } स्वाक्षरी मोहीम युवती संवाद – सकाळी १० वा. संगमेश्वर कॉलेज होय आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”-सकाळी ११ वा. बुर्ला कॉलेज आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”- सकाळी ११:४५ वा.छत्रपती शिवाजी सायं.वाणिज्य महाविद्यालय आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”- दुपारी १२ वा. दयानंद कॉलेज भवानी पेठ आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”- दुपारी २ वा.धनराज गिरजी नरसिंग कॉलेज मुरारजी पेठ आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम “युवती युवक संवाद”- दुपारी ३ वा.राखीव – दुपारी ४ वा.प्रमुख पदाधिकारी भेट – सायंकाळी ५ वा.युवक – युवती कार्यकारिणी बैठक – सायंकाळी ६ अक्कलकोट { श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास रवाना} – सायंकाळी ७ वा.श्री स्वामी समर्थांचे दर्शन { अक्कलकोट }- सायंकाळी ८ वा.अक्कलकोट हून सोलापूर कडे रवाना { मुक्काम}

या सर्व कार्यक्रमाचे पूर्व नियोजित नियोजन जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वात व युवक – युवती सेल च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष महिला आघाडी सर्व फ्रंटल व सेलचे अध्यक्ष -कार्याध्यक्ष सोलापूर शहर कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button