शहर

श्री कंचेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात संत गाडगेबाबा आश्रम शाळेचा प्रथम क्रमांक

प्रतिनिधी—- रुपेश डोलारे उस्मानाबाद.

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील श्री कंचेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये मंगरूळ गावातील पाच शाळांनी सहभाग नोंदवला होता पाच शाळांमध्ये 25 गाणे देण्यात आली होती.

त्यापैकी प्रथम पारितोषिक ट्रॉफी प्रमाणपत्र व 5000 रुपये रोख रक्कम हे आपल्या संत गाडगेबाबा आश्रम शाळेने पटकावल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले,संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब सचिव श्री सिद्राम जावीर.साहेब. विश्वस्त सौ कोमल ताई साळुंखे. श्री ईश्वर क्षीरसागर मुख्याध्यापक व श्री तुकाराम कोरे मुख्याध्यापक संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मंगरूळ तालुका तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button