महाराष्ट्र
दिवाळीच्या निमित्ताने वाठार येथील कृष्णा फौंडेशन कॅम्पस येथे आयोजित ‘दिवाळी फराळ दीपसंध्या’

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्यूज, मो 8007932121
दिवाळीच्या निमित्ताने वाठार येथील कृष्णा फौंडेशन कॅम्पस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी फराळ दीपसंध्या’ कार्यक्रमाला सर्वांचा मोठा प्रतिसाद लाभला.
यावेळी कराडसह वाळवा तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व भगिनी वर्गाशी मनमोकळेपणाने संवाद साधता आला. यावेळी उपस्थितांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेत, सांगीतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला.



