महाराष्ट्र

पंढरपूरच्या ॲड रेश्मा तांबोळी यांची सरकारी वकील पदी निवड…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पंढरपूर येथील रहिवाशी असलेल्या ॲड रेश्मा तांबोळी यांची नुकतीच सरकारी वकील पदी निवड झाल्याची माहिती टाइम्स 9 न्यूज च्या सुत्रांनी दिली…

पंढरपूर येथे नुकताच ॲड रेश्मा तांबोळी यांचा सर्व समाज घटकांनी सरकारी वकील झाल्या बद्दल यथोचित सन्मान केला,या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की,आजच्या युगातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी संबंधित पालकांनी पुढाकार घेतला तर मुली सक्सेस झाल्या शिवाय राहणार नाहीत…

या वेळी अकलूज येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या “ताहेरा फाऊंडेशन” चे कार्याध्यक्ष अय्युबभाई तांबोळी यांनी ॲड रेश्मा तांबोळी यांचा सत्कार करून त्यांना पुढील कारकिर्दीच्या शुभेच्छा दिल्या…

टाइम्स 9 न्यूज नेटवर्क,अकलूज परिवाराच्या वतीने ॲड रेश्मा तांबोळी यांना शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button