महाराष्ट्र

श्रीहरीनगर शिवजयंती उत्सव मंडळ माळीनगर, यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

विशेष प्रतिनिधी माळीनगर—रियाज मुलाणी, टाइम्स 9 मराठी न्यूज मो-9921 500780

श्रीहरिनगर येथील श्रीहरीनगर शिवजयंती उत्सव मंडळ माळीनगर यांच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दि. सासवड माळी शुगर फॅक्टरी चे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,

याप्रसंगी जाधव मेजर, लक्ष्मण माने मेजर, दळवी मेजर, शिंदे मेजर, कदम मेजर, माळीनगरचे सरपंच-अभिमान जगताप ,उपसरपंच- संग्राम भोसले, डॉ कोकाटे ,डॉ असलम शेख , डॉ फारुक शेख, महादेव पाटील सर सोनवणे सर चंदनशिवे गुरुजी, गवळी सर शिलेदार सर उमेश होले सर, मंडळाचे सदस्य: चंद्रकांत काळे, विठ्ठल जाधव, बंडू इंगळे ,दादा रोकडे , लायकभाई सय्यद, गोपाळ कुटे, अमित होरा, गेजगे भाऊसाहेब, बापू पोतेकर, महेश सुरवसे ,हेमंत चिंचकर ,विलास शिंदे ,सचिन दळवी, संजय दळवी, पोपट गोफने, तानाजी खरात, दिलीप पोळ ,दत्तात्रय मोरे, पप्पू कांबळे ,रमजान ईनामदा,र बाळू कणगी, दीपक तारू ,उमेश जगताप, सोमनाथ इंगळे,अमित थोरात,आदी मान्यवर उपस्थित होते, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले मंडळाचे अध्यक्ष यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
21:38