अकलूज येथील गिरझणी रोड बायपास चौकाचे “महाराणा प्रतापसिंह चौक “नामकरण

उपसंपादक—– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
दिनांक 19 फेब्रुवारी या ऐतिहासिक दिवसाच्या पार्श्वभूमीचे औचित्य साधून हिंदू राजपूत भामटा समाजाचे पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बापू उमाजी साळुंखे.महाराणा फौंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीनिवास गोरख साळुंखे यांनी गेली सहा महिने शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन -धैर्यशील मोहिते पाटील व अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू राजपूत भामटा समाज. घिसाडी समाज. लोहार समाज व पारधी समाजावर येणाऱ्या वेळोवेळी समस्यांचा पाठपुरावा करुन त्यातूनच त्यांनी आपल्या सर्व समाजाला अकलूज मध्ये मानाचे स्थान मिळवून दिलेले आहे

व त्यातूनच त्यांनी अकलूज येथे अकलूज गिरझणी रोड बायपास चौक राष्ट्र पुरुष महाराणा प्रताप सिंह चौक असे नामकरण मिळावे या हेतूने धैर्यशील मोहिते पाटील. शिवतेसिंह मोहिते पाटील व अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून तात्काळ मान्यता घेऊन नामकरण फलकास मंजूरी आनली त्याच अनुषंगाने १९ फेब्रुवारी २०२३ शिवजयंतीचे औचित्य साधून अकलूज गिरझणी रोडला महाराणा प्रतापसिंह चौक असे नामकरण धैर्यशील मोहिते पाटील.व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी हिंदू राजपूत भामटा समाज.घिसाडी समाज.लोहार समाज या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजाचे विधायक व नैतिक काम करून एक आगळावेगळा इतिहास निर्माण केला आहे यामुळे समाजात एक कौतुकास्पद व मोहिते पाटील परिवाराशी असणारे ऋणानुबंध नाते निर्माण झाले आहे.यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले की भविष्यात समाजातील येणाऱ्या अडी अडचणी मी प्रामाणिक पणे सोडवण्याचा प्रयत्न करील असे आश्वासन दिले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “महाराणा प्रतापसिंह” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मोहन चव्हाण.गणेश साळुंखे सुरज परमार.सुरज(बापु) साळुंखे.महादेव गौड.बंटी (सर) साळुंखे .चरण साळुंखे.मनोज साळुंखे.शक्ती साळुंखे संजय गौड.दिनेश साळुंखे.आकाश (बाळा) साळुंखे नितीन बडगुजर निखिल साळुंखे.रोहित साळुंखे.आकाश साळुंखे.विकी साळुंखे. तुषार साळुंखे. प्रणय साळुंखे. रुद्र साळुंखे.नरशिंग शेळके(प्राध्यापक) संतोष (डॉक्टर) पवार. (सूरज परमार युवानेते राजपूत अकलूज) दिलीप पवार आकाश साळुंखे.नागनाथ साळुंखे सचिन साळुंखे दिपक चव्हाण. विकास साळुंखे .विक्रम साळुंखे .उमेश पवार .सुशील पवार .पप्पू पवार व महाराणा प्रताप यांना मानणारा समाजवर्ग

यावेळी अकलूज येथील राजपूत घिसाडी समाजाचे अध्यक्ष -रणजीत बाबासाहेब साळुंखे, उपाध्यक्ष- विनायक (राजूभाऊ) चिंतामणी पवार, मार्गदर्शक —दत्ता आबा पवार, विश्वनाथ हिरालाल साळुंखे ,दीपक बलभीम पवार, नागेश दत्तात्रय पवार, दीपक मारुती पवार’ सतीश विश्वनाथ पवार ,सुनील तुकाराम चव्हाण, सदस्य —-किशोर बाबासाहेब साळुंखे, दीपक मनोहर चव्हाण ‘विक्रम सदाशिव साळुंखे, सुनील पोपट साळुंखे ,अण्णा सिद्धू पवार, रविराज रमेश पवार ,रोहित तानाजी पवार ,आकाश दत्ता साळुंखे, नाना नागनाथ पवार, संतोष तानाजी साळुंखे, महेश राजेंद्र पवार, कन्हैया बबन चव्हाण ,अजित भीमा पवार, विकास धोंडीबा साळुंखे, विक्रम अशोक साळुंखे ,रुपेश रामभाऊ पवार ,सचिन सूर्यकांत साळुंखे, शुभम वामन पवार, दादा तानाजी साळुंखे ‘अजय बाबासाहेब साळुंखे ,अभिषेक सुभाष साळुंखे, बापू दत्ता साळुंखे, संतोष मच्छिंद्र पवार ,लखन अशोक पवार, शिवकुमार चंद्रकांत साळुंखे, राहुल चातुर पवार ,बालाजी पांडू पवार, इंद्रजीत मुन्ना साळुंखे, विजय मच्छिंद्र पवार ‘सुशील तानाजी साळुंखे ‘अमोल गजानन साळुंखे.विनोद प्रकाश साळुंखे. आदि समाज उपस्थित होता. या चौकाचे ” महाराणा प्रतापसिंह चौक “नामकरण झाल्याने राजपूत घिसाडी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
