शहर
पत्रकार दिनानिमित्त प्रशांतभाऊ ताटे देशमुख यांच्या हस्ते माळीनगर मधील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न
टाईम्स 9 न्यूज नेटवर्क
माळीनगर : पत्रकार दिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुक्याचे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रशांतभाऊ ताटे देशमुख यांनी माळीनगर मधील पत्रकार बांधवांचा शाल, हार , डायरी, पेन, देऊन सन्मान केला.
यावेळी पत्रकार गणेश करडे, पत्रकार गोपाळ लावंड, पत्रकार रितेश पांढरे, पत्रकार प्रदीप बोरावके, पत्रकार रियाज मुलाणी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक शिरीष फडे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू राऊत, संतोष ताटे देशमुख , उपस्थित होते