शहर
सवतगव्हाण ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी श्री अर्जुन प्रल्हाद बंडगर यांची बिनविरोध निवड.

माळिनगर प्रतिनिधी _ _ रियाज मुलाणी मो.9921500780
मौजे सवतगव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्री.अर्जुन प्रल्हाद बंडगर उर्फ नाना बंडगर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबाबत पार्टी प्रमुख मा.श्री.नितीनसिंह रावसाहेब निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्या सोबत सभेत चर्चा करून त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच यावेळी सरपंच अनिल नवगिरे,अविनाश जाधव, दसमा खरे,अनिता बनसोडे,बळीराम मुंडफणे, विवेक साखरे, अमित शेख, सत्तार शेख, सलिम तांबोळी,रमेश जाधव, करणदादा इनामके,सदर व निवडक प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नाना बंडगर यांनी असे सांगितले की मी पार्टी प्रमुख मा.श्री. नितीनसिंह रावसाहेब निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाठी पुरेपुर प्रयत्न करेल.



