254 माळशिरस (अजा) विधानसभा मतदारसंघातून 39 उमेदवारांचे 35अर्ज दाखल…
आमीर मोहोळकर प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
254 माळशिरस (अ जा) विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 39 उमेदवारांनी 35 नामनिर्देश पत्र दाखल केली…
उमेदवारी अर्ज भरलेले उमेदवार खालिल प्रमाणे
1) शरद गेना सावंत – अपक्ष
2) उत्तमराव शिवदास जानकर – नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
3) विकास संदिपान धाईंजे – नशनलिस्ट कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
4) सुरज अशोक सरतापे – बसपा
5) अरुण मनोहर धार्डजे – अपक्ष
6) सोमनाथ अरुण भोसले – अपक्ष
7) मकरंद नागनाथ साठे – अपक्ष
8) प्रेमसिंह ज्ञानदेव कांबळे – अपक्ष
9) रमेश अंकुश नामदास – अपक्ष
10) मनोजकुमार उत्तम सुरवसे – अपक्ष
11) नागेश आबा जाधव – अपक्ष
12) राज यशवंत कुमार – वंचित बहुजन आघाडी
13) अनिल गौतम नवगिरे – अपक्ष
14) नागेश आबा जाधव – अपक्ष
15) सुधीर अर्जुन पोळ – अपक्ष
16) त्रिभुवन विनायक धाईंजे – अपक्ष
17) त्रिभुवन विनायक धाईजे – (प्रहार जनशक्ती एबी फार्म अप्राप्त)
18) कुमार आनंदा लोंढे – अपक्ष
19) राम विठ्ठल सातपुते – भारतीय जनता पार्टी
20) संस्कृती राम सातपुते – (भारतीय जनता पार्टी एबी फार्म अप्राप्त)
21) ज्ञानेश्वर मारुती काटे – अपक्ष
22) अतुल श्रीमंत सरतापे – अपक्ष
23) शरद गेना सावंत – अपक्ष
24) दादा विश्वनाथ लोखंडे – अपक्ष
25) नंदकुमार कृष्णाजी साळवे – (आरपीआय आठवले गट एबी फार्म अप्राप्त)
26) प्रकाश वामन नवगिरे – अपक्ष
27) अनिल तानाजी साठे – अपक्ष
28) शैलेश जनार्दन कोथमीरे – अपक्ष
29) धनंजय तुकाराम साठे – अपक्ष
30) लालासाहेब ज्ञानोबा आडगळे – (नशनलिस्ट कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पर्यायी उमेदवार)
31) प्रा. डा. सुनील सुखदेव लोखंडे – राष्ट्रीय समाज पक्ष
32) किशोर शिवाजी सुळ – अपक्ष
33) किशोर शिवाजी सूळ – (भारतीय जनता पार्टी एबी फार्म अप्राप्त)
34) उत्तम शिवदास जानकर – अपक्ष
35) विकास संदिपान धाईंजें – अपक्ष
वरील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत…
उद्या 30आक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार असून 4 नोव्हेंबर ला अर्ज मागे घेता येणार आहे…
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर मॅडम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे…