शहर

254 माळशिरस (अ जा) विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 29/10/2024 रोजी 24 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज : 254 माळशिरस (अ जा) विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 29/10/2024 रोजी 24 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार खालिल प्रमाणे…

1) राज यशवंत कुमार – (वंचित बहुजन आघाडी)

2) अनिल गौतम नवगिरे – (अपक्ष)

3) नागेश आबा जाधव – (अपक्ष)

4) सुधीर अर्जुन पोळ – (अपक्ष)

5) त्रिभुवन विनायक धाइंजे – (अपक्ष)

6) त्रिभुवन विनायक धाइंजे – (प्रहार जनशक्ती)

7) कुमार आनंदा लोंढे – (अपक्ष)

8) राम विठ्ठल सातपुते – (भाजपा)

9) संस्कृती राम सातपुते – (भाजपा)

10) ज्ञानेश्वर मारुती काटे – (अपक्ष)

11) अतुल श्रीमंत लोखंडे – (अपक्ष)

12) शरद गेना सावंत – (अपक्ष)

13) दादा विश्वनाथ लोखंडे – (अपक्ष)

14) नंदकुमार कृष्णाजी साळवे – (आरपीआय आठवले गट)

15) प्रकाश वामन नवगिरे – (अपक्ष)

16) अनिल तानाजी साठे – (अपक्ष)

17) शैलेश जनार्धन कोथमीरे – (अपक्ष)

18) धनंजय तुकाराम साठे – (अपक्ष)

19) लालासाहेब ज्ञानोबा अडगळे – (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी पर्यायी उमेदवार)

20) प्रा डॉ सुनील सुखदेव लोखंडे – (रासप)

21) किशोर शिवाजी सूळ – (अपक्ष)

22) किशोर शिवाजी सूळ – (भाजपा)

23) उत्तम शिवदास जानकर – (अपक्ष)

24) विकास संदिपान धाइंजे – (अपक्ष)

या उमेदवारांनी आपले अर्ज आज दिनांक 29/10/24 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल केले,अशी माहिती प्रांत अधिकारी विजया पांगारकर मॅडम यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे देण्यात आली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button