शहर

मैत्री प्रतिष्ठान तथा महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेड चा महाविकास आघाडीचे माळशिरस विधानसभेचे अधिकृत उमेदवार उत्तमराव जानकर यांना जाहीर पाठिंबा…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मैत्री प्रतिष्ठान तथा महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य च्या वतीने महाविकास आघाडीचे माळशिरस विधानसभेचे अधिकृत उमेदवार उत्तमराव जानकर साहेब निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.राज्याचे मैत्री प्रतिष्ठान तथा महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडचे सं.अध्यक्ष महेश शिंदे यांनी ही घोषणा केली.आपल्या पाठिंब्याचं पत्र त्यांनी माळशिरस विधानसभेचे अधिकृत उमेदवार उत्तमराव जानकर साहेब यांच्याकडे सुपूर्द केलं.

मैत्री प्रतिष्ठान तथा महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडचे तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतील आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्यात महत्वाचा वाटा उचलतील असा विश्वास यावेळी मा.महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button