महाराष्ट्र

राज आदेश अंतिम राहिल..मनसेने कायमचं सर्वाजानिक हिताचीचं मागणी केली – संजय (बापु) घोलप

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा माढा मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका व शहर यांच्या सर्व अंगीकृत संघटना यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांचे आदेश अंतिम राहील व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायम दिल्ली पाहुन गल्ली पर्यंत सार्वजनिक जनतेच्या हिताचीच मागणी केलेली आहे मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा आगामी विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली ताकद दाखवून देईल पक्ष स्थापनेपासून मनसे पदाधिकाऱ्यांनी सामान्या जनतेची समाजसेवक म्हणुन कामे केली आहेत मताचा विचार करून कधीही काम केले नाही ..

ज्यांनी मतदारसंघातील चांगले कामे केली त्यांचे कौतुक केले व ज्यांनी चुकीचे काम केले त्याच्या वर निर्भय पणे उघड पणे विरोध केला अशी पार्श्वभूमी असलेले आमचे पक्ष प्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर काम करत आहोत व राहणार हे काम करत आसताना आमचे मनसे नेते दिलीप बापु धोत्रे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे साहेब यांची आम्हाला कायम मार्गदर्शन लाभले आहे व त्यांचे कायम सांगणे आसते पक्ष वाढीसाठी कायम काम करत रहा राज साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही तुम्ही हाक देचाल तेव्हा उपस्थित राहु …
करमाळा तालुक्यातील व शहरातील प्रत्येक नागरिकांन च्या प्रश्नावर व विविध सामाजिक घटकांवर कायमच मनसेची साथ राहिली आहे त्यामुळे आमची ताकद मतरूपी आगामी निवडणुकीत दिसुन येईल असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मा.संजय घोलप यांनी व्यक्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button