शहर

वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

तांबवे ता.माळशिरस जि. सोलापूर येथील वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 75 वर्षे होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी नातवंडे असा परिवार असून एडवोकेट व पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांचे ते वडील होते त्यांच्या शांत संयमी व अभ्यास व्यक्तिमत्त्वामुळे आणि आकस्मित निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे
कैलासवासी वासुदेव नरहर कुलकर्णी हे सोलापूर जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे काही काळ चेअरमन होते तर माळशिरस तालुका पतसंस्थे च्या चेअरमन पदी 15 वर्ष काम पाहिले होते तसेच विझोरी विकास सोसायटीचे सचिव म्हणून कार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button