महाराष्ट्र

स्वयंअर्थसहित गुरुकुल पब्लिक स्कूल शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार आमदार संजय मामा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण, पालक वर्ग मधून होत आहे आनंद व्यक्त

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ आयोजित तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार शैक्षणिक वर्ष 24- 25 गुरुकुल पब्लिक स्कूल या शाळेला देण्यात आला पुरस्काराचे वितरण मा. आमदार संजय मामा शिंदे तसेच जिल्हा परिषद सोलापूर चे शिक्षणाधिकारी (माध्य)मा. श्री. सचिन जगताप साहेब, वकील बाबुराव हिरडे, संस्थापक महेंद्र कदम यांच्या हस्ते गुरुकुल पब्लिक स्कूल या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला

त्यावेळेस उपस्थित गुरुकुल चे अध्यक्ष नितीन भोगे सर , सचिव, रेश्मा भोगे एच.ओ. डी.शिंदे मॅडम, एच.ओ. डी पवार मॅडम,माळी मॅडम,काळे मॅडम, मोरे मॅडम,चिवटे मॅडम,क्षीरसागर मॅडम, ढेंबरे मॅडम,भांडवलकर मॅडम,जगदाळे मॅडम, पाटील मॅडम,साबळे मॅडम,कल्पना चिवटे मॅडम,पवार सिद्धी मॅडम,साळुंखे मॅडम ,कुलकर्णी मॅडम,अडसूळ मॅडम, सरडे मॅडम, साठे मॅडम, रोकडे मॅडम,धोंडे मॅडम, नायकुडे मॅडम, नम्रता शिरसागर, मॅडम काटूळे मॅडम,दास मॅडम नलवडे मॅडम,भगत मॅडम, बनसोडे मॅडम, जमदाडे सर,बी. एस.आव्हाड सर, ए.यु आव्हाड सर, माळी सर,पवार सर,शिंदे सर,सातव सर, घोगरे सर,गिरवले सर,क्लर्क रोकडे सर, किरवे मॅडम तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व वाहन चालक उपस्थित होते.

करमाळा पांडे रोडवर असणाऱ्या गुरुकुल पब्लिक स्कूल ही एक नामांकित स्कूल असून शाळेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेता त्यांना सदरचा पुरस्कार मिळाला आहे शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल पालक वर्गाणी शाळेच्या मुख्याध्यापक सहित सर्व शिक्षक वर्गाचे विशेष अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button