महाराष्ट्र

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते.. परमिट धारक रिक्षा मॅजिक इको चालकांना मिळणार मोफत युनिफॉर्म

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्हा वाहतूक शाखा पालघर यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील परमिट धारक रिक्षा,इको,मॅजिक यांच्या वाहन चालकांना वाहतूक करताना परिधान करण्यासाठी मोफत युनिफॉर्म वाटपाचा कार्यक्रम पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता ठिकाण पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संपन्न होणार आहे.

तरी पालघर जिल्ह्यातील परमिट धारक रिक्षा, इको,मॅजिक यांच्या वाहन चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आसिफ बेग प्रभारी अधिकारी वाहतूक शाखा पालघर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button