शहर

शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

उपसंपादक —— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

लोकनेते स्व.उदयसिंह (बापुसाहेब ) मोहिते पाटील यांच्या लोकसेवेचा वारसा घेवून शिवकीर्ती युवा मंच माध्यमातून जनतेची सेवा अखंडीत पणे चालू आहे. गोरगरिब जनतेला मदतीचा हात आणि सामाजीक जाणीवेतून समाजसेवेचे उदिष्ट डोळयासमोर ठेवून.. अकलूज चे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2/15 वा. अन्नपूर्णा मंगल कार्यालय ,शिवतेज नगर अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर येथे संपन्न होणार आहेत

     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार -रणजित सिंह मोहिते पाटील ,, माजी राज्यमंत्री व आमदार बच्चू (ओम प्रकाश)कडू, आमदार राम सातपुते ,शिवामृत दुध उत्पादक  संघाचे ,चेअरमन- धैर्यशील मोहिते पाटील.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील,कीर्ती ध्वज सिंह मोहिते पाटील, माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस- अर्जुन सिंह मोहिते पाटील, तसेच पुण्यकोटी आश्रम कर्नाटक चे वारलिंगेश्वर शिवाचार्यरु उपस्थित राहणार असून निमंत्रक म्हणून ग्रामपंचायत माजी सदस्य नाशिक आबा सोनवणे, उद्योजक मोहन तिकोटे, पिंटू चौगुले, मुन्ना चौधरी, बाळू निचळ ,किशोर घोलप, डॉ.अक्षय वाईकर ,राहुल बोबडे, अनिल उघडे, प्रकाश गायकवाड, बागेवाडी चे उपसरपंच रियाज शेख ,सचिन जाधव ,अभिजीत वाघमारे,आदि       
            तर आयोजक म्हणुन शिवतेजसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ--- निखिल शिरसाट ,किरण गायकवाड, राजू काळे, सुरज जगदाळे, अजय निचळ ,सुनील खांडेकर ,राहुल सातपुते ,निशांत जगताप ,अजय वायाले, रोहित पवार ,आदम सय्यद, सौरभ कांबळे ,आकाश धोत्रे ,सौरभ पाटोळे ,नितीन पवार ,रोहित काळे ,ऋषिकेश चव्हाण ,रोहित गायकवाड ,राहुल बनसोडे, कुमार वाघेला आदि कार्यकर्ते  परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button