ग्रामपंचायत बागेचीवाडी व आरोग्य विभाग बागेचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
ग्रामपंचायत बागेचीवाडी व आरोग्य विभाग बागेचीवाडी .ता . माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबीरात मोफत आरोग्य व दंत तपासणी व औषधउपचार शिबीरा मध्ये 453 महिलाची तपासणी करुण उपचार करण्यात आलेची माहिती सरपंच कृष्णराज रामराव माने पाटील यांनी दिली.
बागेचीवाडी येथे महिला दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा व माता सुरक्षित घर सुरक्षित मोहीम व योजने अंतर्गत व महिलांचे आणि किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी करीत तसेच त्यांचे आरोग्यक गुणवत्ता सुधारणेसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधउपचार शिबीर खालील प्रमाणे दिनांक ०८/०३/२०२३ ते ११/०३/२०२३ रोजी सकाळी ८.५० ते ११.०० या वेळेत खालील नमूद ठिकाणी ग्रामपंचायत बागेचीवाडी व आरोग्य विभाग बागेचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य व दंत तपासणी व औषधउपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सर्व गरजू महिलांनी, मातांनी, भगिनींनी, किशोरवयीन मुलींनी लाभ घेतला.
शिबिरात खालीलप्रमाणे मोफत तपासणी व औषधउपचार केले.दंत रोग तपासणी • रक्त लघवी तपासणी • ब्लड प्रेशर तपासणी कॅल्शियम तपासणी
गरोदर माता तपासणी Complete blood count (HB) • Blood sugar • Weight किशोरवयीन मुलींची तपासणी व इतर तपासणी करण्यात आल्या Height • BMI • शिबीर ठिकाण व वेळ वस्ती नांव बागेचीवाडी गावठाण, हंसराजनगर,
नऊवारी परिसर, पद्मावतीनगर सागर परिसर उत्सव हॉटेलसमोरील व मागील परिसर पाटीलवस्ती, कावेवस्ती, मोहितेवस्ती, चव्हाणवस्ती, गायकवाड वस्ती बोडकेवस्ती, जामदार वसाहत, नवले प्लॉटिंग परिसर दिनांक वार व वेळ
दिनांक ०८/०३/२०२३ बार बुधवार – सकाळी ०८.५० ते ११.०० दिनांक ०९/०३/२०२३ वार- गुरुवार सकाळी ०८.५० ते ११.०० दिनांक १०/०३/२०२३ वार- शुक्रवार सकाळी ०८.५० ते ११.००कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती जगताप मेंबर यांच्या घराजवळ डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका आरोग्य उपकेंद्र बागेचीवाडी शिबीर ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, पद्यावतीनगर सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिस, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य राहुल वाघ दिक्षी सरतापे माझी सरपंच संगिता अवघडे दुगादेवी जगताप ग्रामसेवक आय बी शेख. पोलिस पाटील शंकर बागडे सतिश दडस दालीप गायकवाड अमोल सांळुखे सप्निल कदम, व कर्मचारी उपस्थित होते.



