महाराष्ट्र

मैत्री प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय वाघमोडे तर तालुकाध्यक्षपदी शंकर मस्के यांची निवड.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मैत्री प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय वाघमोडे तर तालुकाध्यक्षपदी शंकर मस्के यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.

संजय वाघमोडे आणि शंकर मस्के यांना प्रामाणिकपणाचे व निष्ठावंत तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेऊन या पदांवर नियुक्ती करण्यात आली. दोघेही म्हणाले की संघटनेने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण प्रामाणिक व संघटना वाढीसाठी आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यापर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत.आम्ही मैत्री सामाजिक व शैक्षणिक संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button