शहर
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448
सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महर्षी जिमखाना व स्पोर्ट्स असोसिएशन शंकर नगर अकलूज व धैर्यशील भैय्या मोहिते पाटील मित्र मंडळ शंकर नगर यांच्या वतीने कामगार कल्याण केंद्र शंकर नगर येथे भव्य रक्तदान शिबिराची आयोजन करण्यात आले आहे तरी बहुसंख्येने नागरिकांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे



