हाजी हाशमुद्दिन तांबोळी चारिटेबल ट्रस्टच्या वतीने विहाळ येतील नियोजित कब्रस्तान बांधकामाला दहा हजार रुपयांचा मदत निधी
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240623-WA0015-780x470.jpg)
करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील विहाळ येथील नियोजित मुस्लिम कब्रस्तानाच्या बांधकामाकरिता करमाळा येथील सामाजिक संस्था हाजी हाशमुद्दीन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज दहा हजार रुपयांचा निधी विहाळ ग्रामस्थ यांना देण्यात करण्यात आला अशी माहिती करमाळा तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी बोलताना दिली
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240529-WA0261-576x1024.jpg)
आज करमाळा टेंभुर्णी रोडवरील कमलादेवी देवी औद्योगिक वसाहती मधील तांबोळी फार्म हाऊस या ठिकाणी सदरचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विहाळ येथील विहाळ येथील चांद भाई शेख यांच्याकडे देण्यात आला मुस्लिम कब्रस्तानाच्या बांधकामाकरिता रोख दहा हजार रुपये माजी नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांच्या हस्ते तसेच करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार व पत्रकार अश्फाक सय्यद तसेच अलीम शेख यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा मदत निधी देण्यात आला यावेळी विहाळ येथील मुस्लिम बांधव उपस्थित होते
मुस्लिम समाजाच्या दफन भूमीकरिता करमाळा तालुक्यातील ज्या ज्या गावात मुस्लिमांची संख्या जास्त आहे अशा भागात मुस्लिम दफन मूवी उभारण्याकरिता आम्ही शासन दरबारी पूर्णपणे ताकदीनिशी प्रयत्न करणार असल्याचे माजी नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांनी बोलताना सांगितले ज्या भागात मुस्लिम दफन भूमीचा प्रश्न भेडसावितो अशा भागातील मुस्लिम बांधवांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री तांबोळी यांनी शेवटी केले आहे