शिवसेना नेते संजय मशीलकर यांनी बोट दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची घेतली भेट. मयत होडी चालक गोलूचा भाऊ शिक्षणासाठी घेतला दत्तक

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
उजनी धरणात बोट उलटून झालेला दुर्घटनेत दुर्दैवी अंत झालेल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी शिवसेना संपर्क नेते संजय मशेलकर आले होते यावेळी त्यांनी होडीचालक गोलू चा भाऊ शिक्षणासाठी दत्तक घेऊन येणाऱ्या काळात लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालून जास्तीत जास्त मदत देऊ असे आश्वासन दिले
यावेळी त्यांच्या समवेत सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे उपस्थित होते
त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील शहर प्रमुख संजय शीलवंत वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख नागेश शेंडगे गटप्रमुख बाबा तोरणे प्रहार संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ जाधव शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड झरे गावचे सरपंच प्रशांत पाटील
आधी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी मशीन कर यांनी झरे येथील. मयत गोकुळ जाधव यांच्या कुटुंबांची भेट घेतली तसेच आदिनाथ कारखान्याची माझी चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले तसेच होळीचालक गोलू अवघडे च्या घरी जाऊन त्याच्या भावाचे शिक्षणासाठी या पुढील काळात जास्तीत जास्त मदत देण्याची आश्वासन दिले
त्याचप्रमाणे उजनीला क्षेत्रात होडी चालकांना अधिकृत लायसन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचना देत असल्याचे सांगितले याशिवाय या भागातील शेतकऱ्यांची प्रश्न समजून घेऊन नवीन पूल बांधणीसाठी काळाशी ते कुगाव मंजुरी देऊ असे आश्वासन दिले