शहर

सामाजिक एवं मानव संरक्षण संघाची अकलूज नगर परिषदेची सध्या बंद अवस्थेत असल्याली रुग्णवाहिका चालू करण्याची केली मागणी

टाइम्स 9 मराठी न्युज

अकलूज नगरपरिषदेची रुग्णवाहिका संध्या बंद अवस्थेत असल्याने ती गावातील नागरिक सेवेसाठी चालू करण्यात यावी जेणेकरून अकलूज शहरातील अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीपुढे अकलूज नगरपरिषदची रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होईल रोड एक्सीडेंट महिला डिलिव्हरी पेशंट गावातील मनोरुग्ण गावातील बेवारस मयत अशा एक ना अनेक इमर्जन्सी रोग्नसेवेसाठी उपयोगी ठरणारी अकलूज नगरपरिषदेची सध्या बंद अवस्थेत असलेली रुग्णवाहिका अकलूज शहरातील नागरिकांसाठी तातडीने चालू करण्याची केली मागणी

सदर निवेदन ही राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले ही निवेदन अकलूज नगर परिषदेचे कर विभाग प्रमुख बाळासाहेब वायकर यांनी स्वीकारले

यावेळी पश्चिम भारतात अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने अकलूज शहर उपाध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार संग्रामनगर विभाग अध्यक्ष रोहित टेके उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button