पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्हा यांच्या वतीने होणार येत्या आठ जानेवारी सोमवारी टेंभुर्णी येथे पत्रकारांचा सन्मान सोलापूर जिल्ह्यातील साडेतीनशे पत्रकार राहणार सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित
करमाळा प्रतिनिधी
हलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 8 जानेवारी 2024 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता रोटरी क्लब हॉल सोलापूर रोड टेंभुर्णी या ठिकाणी ” अतिथी व पत्रकार सन्मान सोहळा २०२४ “या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील 350 पत्रकार डिजिटल व प्रिंट मीडिया शहरी, ग्रामीण या भागातील पत्रकार येणार आहेत. तरी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे यांनी केले आहे. प्रमुख मान्यवर माननीय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (लोकसभा माढा) माननीय आमदार संजयमामा शिंदे (करमाळा विधानसभा )माननीय आमदार बबनदादा शिंदे (माढा विधानसभा ) माननीय प्रियंका आंबेकर उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डवाडी माननीय विनोद रणवरे (माढा तहसीलदार )माननीय महेश सुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती , माननीय बापूसाहेब जगताप RPI महाराष्ट्र उपाध्यक्ष, माननीय धनंजय डिकोळे शिवसेना जिल्हाप्रमुख , माननीय दीपक पाटील,( पोलीस निरीक्षक टेंभुर्णी ) माननीय गिरीष जोग सहाय्यक पोलीस निरीक्षक टेंभुर्णी, विनोद पत्रे स संस्थापक अध्यक्ष हे मान्यवर उपस्थित राहणार आहे माननीय डॉक्टर निशिगंधा माळी माजी जि. प. अध्यक्ष , माननीय वामनभाऊ उबाळे व्हॉइस चेअरमन पिंपळनेर , माननीय शिवाजीराजे कांबळे माजी सभापती , माननीय दत्ताजी गवळी नगरसेवक कुर्डवाडी ,सुहास शहा अध्यक्ष सराफ असोसिएशन, डॉक्टर जयंत करंदीकर डॉक्टर सचिन माढेकर, नागनाथ ओहळ RPI प.महा.संघटक, सं चिंतामणी जगताप करमाळा , माननीय भीमसेन कडाळे पाटील सम्राट सेना इंदापूर, माननीय माणिक श्रीरामे तालुका उपाध्यक्ष शिवसेना, माननीय रोहित पाटील टाइम्स नाऊ मा. संतोष वाघमारे, मा.अतुल चव्हाण मा.सचिन बाबर वंचित न्यूज चैनल, मा.शांती झेंडे लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल, प्रा विलास जगधने , मा.संग्रामसिंह जाधव परम प्रसाद संस्था, माननीय यू. एफ. जानराव, माळशिरस तालुका अध्यक्ष धनंजय थोरात, करमाळा तालुका अध्यक्ष भालचंद्र गाडे बार्शी तालुका अध्यक्ष राहुल मंगळवेढा तालुका अध्यक्ष अरुण शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार संरक्षण जिल्हा समिती व तालुका समिती पदाधिकारी मोठ्या प्रमाणात येत आहेत अशी माहिती डॉक्टर सिद्धार्थ सरवदे जिल्हा सचिव यांनी माहिती दिली