श्री गिरधरदास देवी विद्यालयाने क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनासाठी मला बोलावले हे मी माझे भाग्य समजतो:- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अशपाक भाई जमादार
करमाळा प्रतिनिधी
मी श्री गिरधर दास देवी विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून मला क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले हे मी माझे भाग्य समजतो असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अश्फाक जमादार यांनी आज बोलताना आपले मत व्यक्त केले ते श्री गिरधर दास देवी विद्यालयामध्ये आयोजित केलेल्या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होतेयावेळी आणखीन बोलताना जमादार पुढे म्हणाले की मी श्री गिरधर दास देवी विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे सदर शाळांनी मला घडवले असून आज मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या पदावर आहे माझ्या शाळाने मला एक आगळे वेगळे संस्कार देऊन घडवले तसेच क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने मला बोलावून माझ्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन केले यातच माझे मोठे भाग्य समजावे लागेल असे जमादार बोलताना म्हणाले*आज श्री.गिरधरदास देवी विदयालय, करमाळा मध्ये २०२३च्या क्रिडा सप्ताहाचा शुभारंभ प्रसंगी जमादार बोलत होते विदयालयाचा माजी विद्यार्थी,राजकीय व समाजिक क्षेत्रात करत असताना उल्लेखनीय काम माझ्या हस्ते करण्यात आले.
*असे ते बोलताना म्हणाले या शुभारंभाप्रसंगी माझे मनोगत व्यक्त करताना सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीं मित्र व मैत्रीनींना प्रथमःतहा ज्या विद्यालयात मी शिक्षण घेतले त्या विदयालयात आज प्रमुख पाहुणा म्हणून विदयालयातुन खुप मोठे प्रशासकीय अधिकारी घडले आहेत.मैदानी क्रिडा स्पर्धा मुळे विद्यार्थ्यांमधील संघटन कौशल्याला चालना मिळते.मुलांमधील असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व खेळांचे आकलन होण्यासाठी क्रिडा सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी कोंग्रेसचे युवा नेते आशपाक जमादार यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक संभाजी जगताप सर,उपमुख्याध्यपक जयंत नरतोडेकर सर,क्रिडा शिक्षक शिंदे सर,माझे सहकारी युवा उदयोजक प्रसाद जगताप,समीर सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.