शैक्षणिक

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागात नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांचे स्वागत

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग प्रशालेत 2023 /24 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन प्रवेश घेतलेल्या व प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले

याप्रसंगी सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी स्वागतानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले

शिवाय शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होते याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button