महाराष्ट्र

अकलूज येथे 79 व्वा “स्वातंत्र्य दिन” उत्साहात साजरा…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

79 व्वा भारतीय स्वातंत्र्य दिन अकलूज येथील हॅलो कॉर्नर,महावीर पथ या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला,सालाबादप्रमाणे येथे सातत्याने सलग 28 व्या वर्षी ध्वजारोहण करण्यात आले…

अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी असणारे सत्यजित नामदेवराव गायकवाड यांच्या हस्ते आजचे ध्वजारोहण पार पडले…

या वेळी रविराज लव्हाळे,जीवन लव्हाळे यांच्यासह चहा वाले कालिदास,शेजारील गाळे धारक,टेम्पो चालक मालक आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते,सदरच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आलेल्या सर्व नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आली…

जय हिंद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button