सांगली शहर बागवान जमियत ट्रस्टच्या अध्यक्ष पदी समीरभाई (FC) तर उपाध्यक्ष पदी जब्बारभाई बागवान…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सांगली शहर बागवान जमियत ट्रस्ट च्या अध्यक्ष पदी समीरभाई फकीरमहमद (FC) बागवान यांची आणि उपाध्यक्ष पदी जब्बारभाई उस्मानगणी बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली…
शहर सांगली बागवान जमियत ट्रस्ट चे नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे…
नवीन कार्यकारी मंडळ
१) समीर फकीरमहमद बागवान – अध्यक्ष
२) जब्बार उस्मानगणी बागवान – उपाध्क्ष
३) असलम गुलाम बागवान – खजिनदार
४) आसिफ फरदिन बागवान – सेक्रेटरी
५) अरशद अब्दुलगणी बागवान – सहा.सेक्रेटरी
६) इस्माईल गुलाब बागवान – संचालक
७) आय्याज अब्दुलकादर बागवान – संचालक
८) इम्रान गुलाम बागवान – संचालक
९) महंमदअली फरीद बागवान – संचालक
१०) समीर कय्यूम बागवान – संचालक
११) शहाजान गौस बागवान – संचालक
सल्लागार
१) सलीम चंदुलाल बागवान
२) फिरोज इसाक बागवान
३) मुख्तार हमीद बागवान
सांगली शहर बागवान जमियत ट्रस्टच्या सभासदांनी नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा यथोचित सन्मान करून त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या अशी माहिती टाइम्स 9 न्युज चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी दिली…



