शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर तालुकाप्रमुख नचिकेत पाटील यांच्या सफाळे येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मुंबई माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्या हस्ते…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर तालुकाप्रमुख नचिकेत पाटील यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन माजी महापौर मुंबई तथा संपर्क प्रमुख तसेच उपनेते ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिलिंद वैद्य यांच्या हस्ते रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सफाळे पश्चिम माकणे रोड नूतन नगर येथे करण्यात आले .


सदर प्रसंगी जिल्हा प्रमुख अनुप पाटील, अजय ठाकूर,महिला लोकसभा संघटक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. भारती ताई कामडी, पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप देसाई,युवासेना विस्तारक आशिष पाटील,जिल्हा युवाधिकारी राकेश पाटील,उपजिल्हा युवधिकरी संदीप किणी,तालुका युवाधिकरी परेश पावडे, विश्वास वळवी, विधानसभा सहसंघटक मेघन पाटील,महिला संघटिका सौ. भाविका पाटील,जिल्हा सचिव दिनेश पाटील,

सदानंद किणी,तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. सरिता सुतार,पंचायत समिती सदस्या सौ. कामिनी पाटील, भालचंद्र मढवी, माजी पंचायत समिती गटनेते सुभाष म्हात्रे, सरपंच सौ.पल्लवी पाटील, जलसार सरपंच सौ.साक्षी गावड, मनोहर सुमडा, विभागप्रमुख वसंत भोईर, संतोष घरत,महिला संघटिका पद्मावती पाटील,रोशनी गावड,उपविभाग प्रमुख प्रकाश गावाड, वंदेश पाटील,योगेश भोईर,राहुल सापाने,ज्येष्ठ रघुनाथ भाऊ पाटील,रवींद्र गावड,रामकृष्ण पाटील,किशोर पाटील, हरीचंद्र गावड आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते



