महाराष्ट्र
सोलापूर जिल्हा वाहन चालक मालक संघटनेचे छगन निचळ यांचे 50 व्या वर्षात यशस्वी पदार्पण…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील सामजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्हा वाहन चालक मालक संघटनेचे नेते छगनराव निचळ यांचा 50 व्या वाढदिवसा निमित्त गणेश मोटर्स चे ओनर आणि वाहन धंद्यातील ज्येष्ठ असणारे दिलीप तात्या होनमाने तसेच युवा नेते आणि भावी नगरसेवक जुल्कर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला…
या वेळी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य जावेद बागवान,सोलापूर जिल्हा काँगेस अल्पसंख्याक कमिटीचे सरचिटणीस छोटा जावेद बागवान,जनसेवा संघटनेचे नेते दिपक (दादा) पिंजारे आणि टाईम्स 9 चे आमीर मोहोळकर यांच्या सह वाहन धंद्यातील अनेक सहकारी उपस्थित होते…