विशेष
तानाजीराव इंगवले -देशमुख यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी…
रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज
नेटवर्कमो.99 21 500 780
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरी गावाचे प्रगतशील शेतकरी तानाजीराव भानुदास इंगवले – देशमुख यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांना कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, अजितराव इंगवले-देशमुख यांनी त्यांचा सन्मान केला.



