महाराष्ट्र
पिंपरी बुद्रुक येथील श्रीमती जानकाबाई धनाजी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123
पिंपरी बुद्रुक येथील श्रीमती जानकाबाई धनाजी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

मृत्यू समयी त्यांचे वय १०५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भिमराव पाटील यांच्या त्या आजी होत्या.



