शहर

दि.29 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य स्तरीय व्यवसाय मेळावाचे आयोजन

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121 टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

सांगली : आज जेवढे काही व्यवसायिक आहेत आणि ज्यांना काहीतरी नवीन व्यवसाय चालू करायचा आहे पण त्यामध्ये आर्थिक भांडवल तसेच जर कर्ज काढलं तर त्या कर्जाच व्याज असे माफ होईल… त फीसेच केंद्र सरकार राज्य सरकारकडून ज्या काही योजना आहेत व्याज परतावा असेल तसेच सबसिडीच्या योजनाआहेत…

त्या कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल त्यासाठी आपण एका मेळाव्याचे आयोजन केले आहे. आज इतर समाज व आपल्या समाजाचा जर विचार केला तर आपण या योजनांचा फायदा घेण्यामध्ये फार कमी पडतोय आणि याचाच विचार करून आपण हा मेळावा घेतलेला आहे की जेणेकरून आपल्या मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तींना जी काही योजना चालू आहे त्या योजने पैकी एखाद्या तरी योजनेचा आपण फायदा उचलून घ्या आणि आपण व्यवसायामध्ये सक्षम बनवूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो

आणि आपण सर्वांनी तसेच आपल्या संबंधित जेवढे काही नव उद्योजक आहेत त्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना काहीतरी काम पाहिजे अशा सर्वांना ह्या मेळाव्यासाठी उपस्थित करून त्या योजनाचा आपण प्रत्येकाने फायदा करून घेऊया एवढीच विनंती करतो… सदरचा मेळावा येत्या रविवारी सकाळी 10 वाजता 29 ऑक्टोबर 2023 रोजी भावे नाट्यमंदिर सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button