अकलूज विभागाचे D Y S P शिरगावकर साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
🎯 व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत स्वीकारल्या सामान्य नागरिकांच्या हि शुभेच्छा…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज विभागाचे कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) नारायण शिरगावकर साहेबांचा वाढदिवस मोठया उत्साहात पार पडला,रोजच्या धकाधकीच्या व्यस्त कामातून वेळ काढत शिरगावकर साहेब यांनी अकलूज आणि परिसरातील सामान्य नागरिकांच्या देखील शुभेच्छांचा स्वीकार केला…
या वेळी अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निंभोरे साहेब,लंघुटे साहेब,बकाल साहेब यांच्या सह सर्व पोलिस कर्मचारी वर्गाने हि शिरगावकर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…
अकलूज येथील टाइम्स 9 चे प्रतिनिधि आमीर मोहोळकर,निमगाव केतकी येथील जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चे कार्यकारी संपादक तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश घाडगे आणि अकलूज येथील राजेंद्र नागणे यांनी हि शुभेच्छा दिल्या…